1 POSTS
कौस्तुभ साठे ठाण्यात राहतात. ते एम एससी (फिजिक्स) शिकलेले आहेत. ते ‘जॉन्सन अॅन्ड जॉन्सन’ या कंपनीमध्ये ‘पोर्टफोलिओ मॅनेजर’ आहेत. त्यांनी अनेक क्षेत्रांतील चार हजार सहाशेहून अधिक स्वाक्षऱ्या गेल्या पंचवीस वर्षांत संग्रहित केल्या आहेत. त्यांच्या पत्नी योगिनी साठे या टीजेएसबी बँकेत असिस्टंट ब्रांच मॅनेजर म्हणून काम करतात.