सावित्री रामचंद्र काटकर यांनी बीए. बीएड.चे शिक्षण घेतले आहे. त्या गेली वीस वर्षे एम. डी. केणी विद्यालय, भांडूप (पूर्व) येथे कार्यरत आहेत. काटकर 2000 सालापासून या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांना राष्ट्रीय सेवादलाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गुरु द्रोणाचार्य पुरस्कार, लायन्स व रोटरी क्लब यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9967254921
‘एम.डी. केणी विद्यालय हे मुंबईत भांडूपला आहे. तळागाळातील व झोपडवस्तीतील मुले तेथे शिकत असतात. परमेश्वर पांडुरंग शिंदे यांनी शाळेच्या रुपात एक छोटे रोपटे भवानीनगर...