धर्मेंद्र कन्नाके यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. ते चंद्रपूर येथे राहतात. त्यांना महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार(2015-16) पुरस्कार मिळाला आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9405713279
शिरपूर हे गाव चंद्रपूरहून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात आहे. शिरपूर हे गाव प्राचीन आहे. त्या गावाची लोकसंख्या चार ते पाच हजार आहे. गावाच्या भोवताली चारगाव, वारगाव, शेलु, नवेगाव, वेडाबाई, मेंढोली, वारगाव,
आदिमानव राहत होता तो सुमारे सात ते दहा हजार वर्षांपूर्वीचा महापाषाणकाळ. त्यावेळी कोणत्याही आदिमानवाचा मृत्यू झाला, की त्याची आठवण म्हणून ज्या ठिकाणी त्याला गाडण्यात येई, त्या ठिकाणी फार मोठी दगडाची शिळा उभारली जात असे.
चांदागडला प्राचीन काळापासून घनदाट जंगले होती. त्या जंगलात राहणाऱ्या आदिवासींचा 'तारू' नावाचा राजा होता. त्या जंगलात अनेक जंगली जनावरे होती. त्यामध्ये वाघ हा प्रमुख...