Home Authors Posts by कन्हैयाकुमार भंडारी

कन्हैयाकुमार भंडारी

1 POSTS 0 COMMENTS
कन्हैय्या प्रकाश भंडारी यांनी एम एससी, बीएड असे शिक्षण घेतले आहे. ते शेवगावच्या पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये सहायक शिक्षक आहेत. त्यांना पक्षी निरीक्षण करण्याचा छंद आहे.

शेवगाव पक्षी निरीक्षणातील कॅमेऱ्यात मगरीचे शेपूट

पैठणचे जायकवाडी धरण शेवगावपासून (नगर जिल्हा) अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे. तेथे हजारो स्थलांतरित पक्षी दरवर्षी येत असतात. म्हणजे पक्षी निरीक्षणासाठी आवश्यक ती भौगोलिक परिस्थिती शेवगावापासून हाकेच्या अंतरावर तयार झाली आहे. तिचा लाभ सभोवतालच्या खेड्या-शहरांतील लोक आनंदाने घेत असतात. खरे तर, नाथसागर जलाशयाचा सर्व भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला आहे...