1 POSTS
कमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पाच नाटकांचे अनुवाद केले आहेत. एक स्वतंत्र बालनाट्य लिहिले आहे. ते सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत पंधरा वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून कार्यरत होते. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा पुरस्कार मिळाले आहेत. नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक (आगामी) ही पुस्तके लिहिली आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9324632989