इंद्रजीत घुले
मंगळवेढ्यातील १४० वर्षांचे नगर वाचन मंदिर
तुका म्हणे पाहा | शब्दचि हा देव
शब्दचि गौरव | पूजा करू ||
ग्रंथालय हे जणू अक्षरांचे मंदिरच हा प्रत्यय मंगळवेढ्याचे नागरिक गेल्या एकशेचाळीस वर्षांपासून घेत...
ऐतिहासिक मंगळवेढा
भीमेच्या सुपीक खोऱ्यात, काळ्या मातीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा! ती संतभूमी म्हणून ओळखली जाते. नामदेवकालीन संत परंपरेतील संतांच्या मांदियाळीच तेथे नोंदली. टाळ, मृदंग आणि अभंग...