1 POSTS
डॉ. हेमा पुरंदरे यांनी एमबीबीएस, एमएस आणि पीएच डी असे शिक्षण घेतले आहे. त्या सेंटर फॉर जेनेटिक हेल्थ केअर या संस्थेच्या संस्थापक-संचालक आहेत. त्यांनी जनुकशास्त्रातील उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांचे मराठीतून ‘वंश-अनुवंश’ व इंग्रजीतून सहा पुस्तके प्रकाशित झाली आहेत.