1 POSTS
हेमंत मोने हे माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले. ते 'नभांगण पत्रिका' नावाचे मासिक प्रकाशित करत. ते 'आकाश मित्र मंडळ' या संस्थेचे संस्थापक सदस्य आहेत. ते आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांनी आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून खगोलशास्त्र व शिक्षणविषयक कार्यक्रमांचे सादरीकरण केले आहे. ते 'सूर नभांगणा'चे हा कार्यक्रम सादर करतात.