हर्षद तुळपुळे हा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील अणसुरे या गावात राहतो. त्याने मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बीए पदवी मिळवलेली आहे. तसेच, पुण्याच्या इकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेतून ‘शाश्वत विकास‘ विषयाचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. तो पर्यावरणविषयक लेखन आणि संशोधन करत असतो.हर्षद तुळपुळे हा रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातील अणसुरे या गावात राहतो. त्याने मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र हा विषय घेऊन बीए पदवी मिळवलेली आहे. तसेच, पुण्याच्या इकॉलॉजिकल सोसायटी या संस्थेतून ‘शाश्वत विकास‘ विषयाचा पदविका अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे. तो पर्यावरणविषयक लेखन आणि संशोधन करत असतो.
दसरा हा सण म्हणजे नवरात्रीच्या सणाचा समारोप आणि दिवाळीच्या तयारीची सुरुवात! साधारणपणे, दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून ‘दिवाळीचं काय काय कसं कसं करायचं' याच्या चर्चा गावातील महिलांमध्ये सुरू होतात.