हरी नरके हे जबाबदारीच्या अनेक जागा भूषवतात. ते ‘भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थे’चे उपाध्यक्ष, ‘सावित्रीबाई फुले विद्यापीठ’ (पुणे) येथील महात्मा फुले अध्यासनाचे निवृत्त विभागप्रमुख. ते महात्मा फुले ग्रंथ प्रकाशन समितीचे सचिव आणि अभिजात मराठी भाषा समितीचे समन्वयक आहेत. त्यांची मराठी, हिंदी, इंग्रजीत चोपन्न पुस्तके प्रकाशित आहेत. ते महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या साहित्याचे संपादक, वक्ते आणि संशोधक आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9421081214
केंद्र सरकारने ओबीसींची जनगणना स्वतंत्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा अंमल 2021 च्या सार्वत्रिक जनगणनेत होईल. ओबीसी मतदार गेल्या काही वर्षांत जागा झाला आहे....