नरहरी शिवपुरे हे औरंबागादचे. ते पदवीधर आहेत. त्यांना 'पाणी व्यवस्थापन आणि शाश्वत ग्रामविकास' या स्वरुपाच्या कामाचा वीस वर्षांचा अनुभव आहे. पाण्यासंबंधातील समाजप्रबोधनाकरता त्यांनी राज्य आणि राष्ट्र पातळीवरील अनेक कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला आहे. ते 'ग्रामविकास संस्थे'चे अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांनी विविध वर्तमानपत्रे आणि मासिके यांमधून लेखन केले आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9822431778
ववा ग्रामस्थांची जलसंवर्धनातील यशोगाथा दुष्काळाने पिचलेल्या मराठवाड्यातील समस्त गावांसाठी अनुकरणीय आहे! जलक्रांतीस निमित्त ठरले ‘आपला विकास आपल्या हाती’ ह्या अभिनव प्रकल्पाचे! तो ग्रामविकास संस्थेमार्फत...