1 POSTS
गुरुदास नूलकर हे सिम्बायोसिस अंतरराष्ट्रीय विद्यापीठात मॅनेजमेंट विषयाचे प्राध्यापक आहेत. ते इकॉलॉजिकल सोसायटी पुणे, या संस्थेचे विश्वस्त आहेत. त्यांचा अभ्यास समाज आणि निसर्ग यांच्या नात्यासंबंधात आहे. त्यांचे "Ecology, Equity and Economy हे इंग्लिश पुस्तक प्रकाशित आहे.