1 POSTS
गोकुळ चारथळ हे हनवतखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक आहेत. त्यांनी इतिहास विषयातून एम ए पदवी मिळवली आहे. तसेच, त्यानी बी एससी, बी एड पदवीही प्राप्त केल्या आहेत. चारथळ हे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी कार्यरत आहेत.