1 POSTS
गीताली या रसायनशास्त्राच्या निवृत्त प्राध्यापक आहेत. त्या जीवनसंस्था, नारी समता मंच, निगराणी महिला बालक विकास संस्था, विमेन्स नेटवर्क, शाश्वत या संस्थांच्या संस्थापक सदस्य व पदाधिकारी आहेत. त्या संदर्भांसहित स्त्रीवाद, स्त्री प्रश्न सोडवताना, प्रश्न पुरुषभानाचे, कथा गौरीची अशा पंधरा पुस्तकांच्या संपादक सदस्य आहेत. तसेच, त्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकाच्या आणि ‘पुरुष उवाच’ दिवाळी अंकाच्या संपादक आहेत.