प्रदीप निफाडकर हे उर्दू साहित्य परिषदेचे बिनविरोध निवडून आलेले पहिले मराठी भाषिक अध्यक्ष आहेत. ते व्यवसायाने पत्रकार आहेत. त्यांनी 'सकाळ’, ‘लोकमत’, ‘देशदूत’ अशा विविध वृत्तपत्रांमध्ये उपसंपादकापासून कार्यकारी संपादक पदांवर काम केलेले आहे. त्यांच्या गझलेचा समावेश इयत्ता दहावीच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांचे लेखन मराठवाडा विद्यापीठातील बी ए च्या वृत्तपत्रविद्या अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांचे गीतलेखन प्रसिद्ध आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9922127492
सुरेश भट यांनी राजकारणावर जबरदस्त लिहिले आहे. आचार्य अत्रे काय किंवा भट काय अशी माणसे ही खरोखरीच तत्त्वनिष्ठ असतात. जेव्हा सर्वसामान्य लोकांच्या मनात खरे...