1 POSTS
गाथा रविकिरण वाघमारे यांनी मराठवाडा या विद्यापीठातून जनसंवाद आणि पत्रकारितेमध्ये एम फिल पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी विविध वृत्तपत्रांत नऊ वर्षे उपसंपादक म्हणून आणि 'मुक्ता', 'आदर्श नारी' (गावकरी) या महिलाविषयक पुरवण्यांचे संपादन (औरंगाबाद) केले आहे. त्या मुक्त पत्रकार म्हणून ‘रमाई’ मासिक आणि ‘मधुरीमा’ दिव्य मराठी या माध्यमातून लेखन करतात. त्यांनी 'अनुपमा' या आत्मकथनाचे शब्दांकन केले आहे.