1 POSTS
अनिल दुधाने हे खिंगर, महाबळेश्वर येथे राहतात. त्यांचा जन्म १९७८ साली झाला. त्यांनी मॅकॅनिकल इंजिनियर ही पदवी मिळवली आहे. त्यांचा शेती हा मूळ व्यवसाय आहे. त्यांना 'मी मराठी' वाहिनी तर्फे 'समृद्ध किसान पुरस्कार' मिळाला आहे.
लेखकाचा दूरध्वनी
7798187478