1 POSTS
प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर हे 'सोलापूर सोशल असोसिएशन ऑफ आर्टस् अॅण्ड कॉमर्स कॉलजे'मध्ये 1978 पासून राज्यशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी 1986 साली राज्यशास्त्र विषयात शिवाजी विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. त्यांची 'निग्रह गांधीवादी', 'मार्शल जाजू', व 'सोलापूरचे स्वातंत्र्यलढ्यातील दिपस्तंभ' ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. ते 'फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया' या संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. ते सोलापूर विद्यापीठ राज्यशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व सोलापूर विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य आहेत. ते सध्या सोलापूर शहरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9420357270