2 POSTS
प्रमोद पाठक यांनी मुंबईतील आयआयटी पवई येथून एम एस सी केमिकल इंजिनीअरींग पूर्ण केले. वैदिक शिक्षण हा त्यांचा पीएचडी प्रबंधाचा विषय होता. ते गोव्याला वास्तव्यास असतात. त्यांनी वेदांची ओळख, अध्यात्माचे विज्ञान अणि गणित, इस्लामी धर्मग्रथांची ओळख, रामायणाचे वास्तव दर्शन या ग्रथांचे लेखन केले आहे. तसेच, ते अनेक वृत्तपत्रांत स्तंभ लेखन करतात.
लेखकाचा दूरध्वनी
9975559155