Home Authors Posts by अप्पासाहेब पुजारी

अप्पासाहेब पुजारी

1 POSTS 0 COMMENTS
आप्पासाहेब गोविंद पुजारी हे निवृत्त प्राचार्य आहेत. त्यांनी एमए, एमफिल, पीएचडी या पदवी मिळवल्या. त्यांचा अभ्यासाचा विषय अर्थशास्त्र होता. त्यांनी अर्थशास्त्रात मराठी, कन्नड, इंग्रजी माध्यमातून अकरा व संत साहित्याविषयी दोन ग्रंथांचे लेखन केले आहे. तसेच, ते नियतकालिकांतून तीन भाषांत अर्थशास्त्र, इतिहास, साहित्य या विषयांवर लेखन करतात. त्यांनी स्वखर्चाने गांधीजींची कुटी, पाणी व पर्यावरण अभ्यास केंद्राची स्थापना केली आहे. ते पस्तिसाव्या 'अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र अधिवेशना'चे अध्यक्ष होते. ते अखिल भारतीय मराठी अर्थशास्त्र परिषदेचे पदाधिकारी आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9595195556
_Mangalvedha_Jwari_1.jpg

मंगळवेढ्याची ज्वारी जागतिक बाजारपेठेत!

मंगळवेढा पूर्वापार मालदांडी ज्वारी पिकवण्यात प्रसिद्ध आहे. म्हणून म्हण अशी आहे, की ‘पंढरपूर पाण्याचे, सांगोला सोन्याचे आणि मंगळवेढा दाण्याचे’. त्याचा अर्थ असा, की ते...