माझा मित्र एक गोष्ट सांगायचा. (त्याला हजारदा ‘हे लिही’ हे सांगूनही त्यानं न लिहिल्यामुळे अजितची ही गोष्ट त्याचा कॉपीराईट मान्य करून मीच सांगणार आहे.)...
कुठल्याही नव्या विहिरीत नव्या बेडकाने डराँव डराँव केले तर चार-पाच प्रतिक्रिया एका झटक्यात समोर येतात. पहिली प्रतिक्रिया येते बाबा बेडकांकडून. दोन विरुद्ध...
एक इतिहासाचार्य आणि उथळ असण्याचा परमोच्चबिंदू यांची एकत्र आठवण का होईल? पण आली. राजवाड्यांचं ‘विवाहसंस्थेचा इतिहास’ परत एकदा वाचताना! राजवाड्यांनी जे काही लिहिलंय ते वाचून...
सुर्वेमास्तरांना जाऊन बरेच दिवस झाले. त्यांच्या जाण्यानं उमटलेल्या दु:खाचे कढ हळुहळू ओसरले. अभावाचा एहसासही निवला. यावेळेच्या ‘मुक्तशब्द’च्या अंकात नामदेव ढसाळांनी सुर्वेमास्तरांवर लेख लिहिलाय;...
'हिंदू दहशतवाद' म्हटलं, की स्वत:ला हिंदू समजणार्या माणसांच्या मनात कितपत दुखावं? नवबौद्ध मित्रानं ब्राह्मणांना शिव्या घातल्या, की ब्राह्मण घरात कर्म-धर्म संयोगानं जन्माला...
अँथ्रॉपोलॉजिकल अभ्यासाच्या मूळ प्रेरणा दोन. एक म्हणजे दुस-यांची संस्कृती जाणून घेणे आणि दुसरं, स्वत:च्या संस्कृतीचं बॅकयार्ड तपासणं. पहिल्या फळीतले अँथ्रोपोलॉजिस्ट दुस-या संस्कृतीचं...
मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं...