1 POSTS
दिपक वासुदेव देशमुख हे अचलपूरच्या हायस्कूल एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे सचिव, अमरावती जिल्हा अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष, केंद्र सरकारतर्फे नियुक्त वकील आणि संस्कार भारतीचे प्रमुख सल्लागार आहेत. ते आधुनिक अचलपूरचे शिल्पकार बाबासाहेब देशमुख यांचे पणतू होत.