Home Authors Posts by दिनकर गांगल

दिनकर गांगल

408 POSTS 0 COMMENTS
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

मटणाचे तुकडे आणि ब्राह्मणी मर्दानगी…

२०२० साली, स्वत:च स्वत:ला महासत्ता घोषित करू पाहणा-या देशातल्या उच्चशिक्षित तरुण पुरूषांची मानसिकता सानियाच्या लग्नाच्या निमित्तानं जगाला पाहायला मिळाली. स्वातंत्र्याच्या साठ वर्षांनंतरदेखील, विशेषत: इंग्रजांकडून...

अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्….

आषाढाच्या पहिल्या दिवसानिमित्ताने कवी कालिदासाचे हे स्मरण... अद्यापि तत्तुल्य कवेरभावात्.... - श्रीप्रकाश अधिकारी आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कवी कुलगुरू कालिदासाचे स्मरण करावयाचा दिवस. पण या कवीचे...

चांगली कविता समोर यायला हवी

चांगली कविता समोर यायला हवी - अंजली कुलकर्णी, पुणे ‘कवितेचं नामशेष होत जाणं...’ हा ज्ञानदाचा लेख (बृहत्कथा) वाचला, लेख केवळ अप्रतिम, डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा...

करूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर

करूणार्द्र कातळ : शंकरराव पापळकर - मनोहर नरांजे परतवाडा शहर पार करून धारणी मार्गाने उत्तरेकडे निघाल्यास दुरूनच सातपुड्याच्या गगनचुंबी रांगा दृष्टीस पडतात. गौरखेडा, कुंभी, मल्हारा अशी...

आपल्या समोरील आदर्श

आपल्या समोरील आदर्श - विश्वास काकडे आपल्या आयुष्यात अडचणीच्या वेळी, निर्णयाच्या वेळी पदोपदी, आपल्याला असा प्रश्न पडतो, की आपण करत आहोत ते बरोबर करतो काय?...

अत्र्यांचा कॉग्रेसविरोध

अत्र्यांचा काँग्रेसविरोध - नरेंद्र काळे मुंबईचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई ह्यांची सभा 20 नोव्हेंबर 1955 या दिवशी चौपाटीवर स. का. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. संयुक्त...

यश आणि सुख

विश्वास काकडे हे सोलापूरचे. आयआयटीमधून बी.टेक. झाल्यावर, त्यांनी तीन वर्षे आदिवासी विभागात काम केले. त्यानंतर धातुशाळेतील अभियांत्रिकी नोकरी व गेल्या दहा वर्षांपासून कन्सल्टन्सी, असा...

यश आणि सुख

विश्वास काकडे हे सोलापूरचे. आयआयटीमधून बी.टेक. झाल्यावर, त्यांनी तीन वर्षे आदिवासी विभागात काम केले. त्यानंतर धातुशाळेतील अभियांत्रिकी नोकरी व गेल्या दहा वर्षांपासून कन्सल्टन्सी, असा...

‘डॉक्टर्स डे’

‘डॉक्टर्स डे’ अंधारातल्या पणत्या! फादर्स डे, मदर्स डे अशा दिवशी मुले आपल्या पितामात्यांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करतात, त्याच धर्तीवर ‘डॉक्टर्स डे’च्या दिवशी रुग्णांच्या वतीने डॉक्टरांच्याबद्दलची...

विंगेतल्या चळवळीची वाट पाहताना…

विंगेतल्या चळवळीची वाट पाहताना... लिंकिंग रोडवरून येताना, मी डोकं बाहेर काढून रस्ता बघत होते आणि एकदम जाणवलं की अरे, मगाचपासून रस्त्याच्या दोन्ही बाजूंला सराफांची दुकानं...