दिनकर गांगल
अरुण साधू – स्थित्यंतराच्या युगाचा लेखक
अरुण साधू स्वत:मध्ये हरवलेला असतो याबद्दल आम्हा मित्रमंडळींत कुतूहल असे. त्याविषयी गप्पागोष्टी होत- कधी गंमतदेखील केली जाई. मग त्यातून किस्से घडत. साधू ते सारे...
अपेक्षा बहुआयामी ज्ञानप्रकाश (रिनेसान्स) चळवळीची
संस्कृती या संकल्पनेची साधीसोपी व्याख्या ‘सामाजिक वर्तनव्यवहार’ अशी करता येईल.
तो शब्द जेव्हा ऐतिहासिक संदर्भात येतो तेव्हा त्याला संचिताचे मोल लाभते. ते परंपरेचे असते, पण...
राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर दूर… सोलापुरात काही घडले आहे!
राजकारण आणि गुंडगिरी यांपासून दूर, महाराष्ट्रात विधायक काही घडत आहे ही ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा... तिचा सुरेख प्रत्यय ‘सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध’ मोहिमेच्या काळात आला. वेगवेगळ्या...
सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध
१० डिसेंबर ते २१ डिसेंबर २०१४जिल्हाभराचे जनजागरण आणि माहितीसंकलन
(‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’, ‘ग्रंथाली’, ‘लोकसेवा ट्रस्ट’ आणि ‘मास कम्युनिकेशन डिपार्टमेन्ट, सोलापूर विद्यापीठ’ यांचा संयुक्त उपक्रम)
महाराष्ट्राचा...
राजुल ट्रीट्स ब्रेन क्युअर्स
मुंबईतील मालाडच्या मध्यमवर्गीय कुटुंबामधून राजुल वासा मलबार हिलवरील कारमायकेल रोडच्या अतिश्रीमंत वस्तीत राहाण्यास आली ती तिची बुद्धिप्रतिभा, तिचा आत्मविश्वास आणि तिची हिंमत यांच्या जोरावर....
सुतोवाच वादसंवादाचे
गांधीजींच्या ‘हिंदस्वराज्य’ पुस्तकानिमित्ताने २६-२७ ऑक्टोबरला पुण्यात चर्चा झाली. ती ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने गांधी स्मारक निधीच्या (पुणे) सहकार्याने योजली. महाराष्ट्रभरातून सुमारे दीडशे प्रतिनिधी दोन...
सार्वजनिक गणेशोत्सवाची मोहीम अमेरिकेमध्ये!
गणेशाच्या मूर्तीत अशी काहीतरी जादू आहे, की ती जाती, भाषा, प्रांत आणि आता कदाचित राष्ट्र व धर्म यांचेदेखील भेद विसरायला लावते! गणेश चित्राकृतीचा आकार,...
आसारामबापू की शिरपूर पॅटर्न?
आसारामबापू यांनी नागपूर व नवी मुंबई या ठिकाणी पाण्याची उधळपट्टी केल्यामुळे टीकेची झोड उठली व ती रास्तच आहे. होळीचे निमित्त करून सार्वजनिक ठिकाणी...
विश्वाचे आर्त – नवी जीवनशैली कशी हवी?
प्रिय अतुल देऊळगावकर,
तुझे ‘विश्वाचे आर्त’ हे पुस्तक वाचल्यानंतर तुला लिहावे असे उत्कटतेने वाटले. तू गेल्या वीस-पंचवीस वर्षांतील तुझ्या वेगवेगळ्या पुस्तकांतून ‘प्रगती व पर्यावरण’ या...
वसंतची गरुड भरारी
माझी वसंत वसंत लिमये याच्याशी ओळख अनेक वर्षांपासूनची आहे, पण त्याचा घट्ट परिचय तीन-चार वर्षांपूर्वी झाला; त्याने त्याची ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी लिहिण्यास घेतली तेव्हा!...