1 POSTS
दिलीप जोशी यांनी पत्रकारिता अठ्ठेचाळीस वर्षे केलेली आहे. त्यामध्ये राजकीय, सामाजिक घटनांचे वृत्तांकन समाविष्ट आहे. त्यांनी प्रसिद्ध व्यक्तींच्या ध्वनिमुद्रण व ध्वनिफितींसह मुलाखती घेतल्या आहेत. त्याच बरोबर कथा, कविता, व्यक्तिचित्रण असे ललित लेखन केलेले आहे. ते ‘खगोल मंडळ’ या मुंबईच्या अभ्यास संस्थेचे सहसंस्थापक होत. ते त्या माध्यमातून वैज्ञानिक विचार रूजवण्याचा प्रयत्न गेली सदतीस वर्षे करत असतात. त्यांनी व्यक्तिचरित्रपर बरीच व्याख्याने दिली आहेत.