1 POSTS
दिग्विजय पाटील हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक आहेत. त्यांचा प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती हा संशोधनाचा विषय आहे. त्यांचे पदव्युत्तर शिक्षण डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ पुणे) व पदव्युत्तर पदविका पं. दीनदयाल उपाध्याय पुरातत्त्व संस्थान (नोएडा) येथे पूर्ण झाले आहे. ते प्रकल्प सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. तसेच, त्यांची शिखर-शिंगणापूरच्या शंभू-महादेवसंबंधी अभ्यासात विशेष रुची आहे. ते मूळ सोलापूर जिल्ह्यातील अकलूजजवळचे: सध्या पुण्यात असतात. 8975932510