1 POSTS
धुंडीराज बर्वे हे वाणिज्य पदवीधर. त्यांनी परतवाडा येथील सार्वजनिक वाचनालयात कार्यकारी सदस्य म्हणून अनेक वर्ष काम केले. ते महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये चाळीस वर्षे नोकरीस होते. ते विभागीय लेखापाल या पदावरून निवृत्त झाले. त्यांचे कामगार-कर्मचारी संघटनेतील कार्य मोठे आहे. त्यांनी राज्य वीज कामगार महासंघ व अखिल भारतीय विद्युत मजदूर संघात कार्य केले. ते अण्णासाहेब देऊळकर म्युझिक अकादमीचे अध्यक्ष आहेत.