Home Authors Posts by धोंडप्पा मलकप्पा नंदे

धोंडप्पा मलकप्पा नंदे

3 POSTS 0 COMMENTS
धोंडप्पा मलकप्पा नंदे हे वागदरी येथे राहतात. त्यांनी मराठी विषयात बीए केले आहे. त्यांना लेखन, फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांनी विविध विषयांवर लेखन दैनिके, साप्ताहिके व दिवाळी अंक यांतून केले आहे. त्यांचे सहा हजार लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना ग्रामीण संस्कृतीबद्दल विशेष आवड आहे. 9850619724

गोंधळी नाटक जपणारे चव्हाण बंधू (Kannad play in border town Wagdari)

गोंधळीसमाजाचे बांधव गोंधळी नाटक दीडशे वर्षांपासून वागदरी येथे करत आले आहेत. वागदरी हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील, सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील गाव आहे. तेथे मराठी व कन्नड, दोन्ही भाषांचा वावर आहे. सर्व सण-उत्सवातील सांस्कृतिक व मनोरंजनाच्या कार्यक्रमांत द्विभाषा सूत्र फार जाणवते.

वागदरी येथील सूर्यनारायण मंदिर (Wagdari’s SuryaNarayan Temple)

वैशिष्ट्यपूर्ण सूर्यनारायण देवालय हे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगत असलेल्या वागदरी येथे पाहण्यास मिळते. ते वास्तवात आहे शिवमंदिर, पण उगवत्या सूर्याची किरणे मंदिराच्या गाभाऱ्यात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर पडत असल्यामुळे मंदिराचे सूर्यनारायण असे नाव पडले आहे. ते मंदिर वागदरीचे ग्रामदैवत श्री परमेश्वर मंदिराच्या खूप आधीपासून आहे. मंदिरात पुरातन शिवलिंग असून भलामोठा नंदी आहे.
_vaagdari_1.jpg

ग्रामीण संस्कृतीची समृद्धी – वागदरी (Wagdari)

वागदरीची ओळख सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचे शांतताप्रिय गाव म्हणून आहे. ते कर्नाटक व मराठवाडा (महाराष्ट्र) यांच्या सीमेवर येते. गाव डोंगरदरीत वसलेले असून,...