3 POSTS
धनश्री भावसार या मुक्त पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील दैनिक 'लोकमत'मध्ये सहा वर्षे पत्रकारिता केली आहे. त्या तेथे सांस्कृतिक विभागाचे वृत्तांकन करत. भावसार यांचा शास्त्रीय संगीत हा आवडीचा विषय. त्यांना त्याविषयी वाचणे-लिहिणे आवडते. त्या चित्रकला, नृत्य आणि संगीत असे छंद जोपासतात.
लेखकाचा दूरध्वनी
9850890600