धनश्री बोरसे जळगाव येथे राहतात. त्यांनी डॉ. जी. डी. बेंडाळे महाविद्यालय, जळगाव येथून बी.कॉमची पदवी 2017 मध्ये मिळवली. बोरसे मास मिडियाचा अभ्यास करत आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
8806433166
'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे....