Home Authors Posts by धनंजय भारती

धनंजय भारती

1 POSTS 0 COMMENTS
धनंजय भारती हे अचलपूर येथील कविठा बुद्रुक येथे राहतात. ते पुजारी आहेत.

जुळे हनुमान, हिंदू-मुस्लिमांना प्रिय !

जुळे हनुमान मंदिर अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यात येते. मंदिरातील जुळ्या हनुमान मूर्ती हिंदू व मुस्लिम, दोन्ही संस्कृतींत श्रद्धेने पूजल्या जातात ! आश्चर्याची गोष्ट म्हणजे या भागातील मुस्लिम बंधू ‘हनुमान’ ही त्यांच्या जातीतील देवता आहे असे म्हणतात. त्यामुळे जुळे हनुमान मंदिर मुस्लिम बांधवांनाही हिंदूंएवढेच वंदनीय आहे...