शेखर देशमुख हे भास्कर समुहाच्या ‘दैनिक दिव्य मराठी’च्या रविवार रसिक पुरवणीचे संपादक आहेत. ते मुंबईत असतात. त्यांचे अभ्यासाचे विषय समाजकारण-संस्कृती आणि तत्त्वज्ञान हे आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9819696676
हे काय आहे? प्रतिसंमेलन? सेलिब्रेशन? नव्हे, हे ‘रिअल टाइम’ निषेधनाट्य आहे! सत्तेपुढे मिंध्या नसलेल्या समविचारी लेखक-कवी-कलावंत-प्राध्यापक, शिक्षक-कार्यकर्ता, बिनचेहऱ्याचे वाचक... अशा साऱ्यांनी उत्स्फूर्तपणे एकत्र येऊन...