967 309 7077
दिपाली सुधिंद्र या शुभदा लांजेकर यांच्या मानसकन्या. त्या पुण्यातील 'साथी' या संस्थेत सार्वजनिक आरोग्यासंबंधात २००६ पासून 'रिसर्चर' म्हणून काम करत आहेत.
शुभदा लांजेकर यांचा जन्म पुण्यातील. बालपण बरे गेले. त्या अकरावीपर्यंत शिकल्या. वडील अतिशय कडक शिस्तीचे. आई प्रेमळ, मनमिळाऊ, पाककलेची आवड असणारी गृहिणी होती. दुसऱ्यांना...