1 POSTS
दीपा मंडलिक पुण्याला राहतात. त्यांचा प्राचीन मंदिरे, मूर्तिशास्त्र या विषयांचा अभ्यास आहे. त्याच बरोबर त्या मुख्यत: दिवाळी अंकांसाठी ललित लेखन वेगवेगळ्या साहित्यप्रकारांमध्ये करतात. त्यांची पाच पुस्तके प्रकाशित आहेत. पैकी ‘दिवस असे की’ व ‘पराक्रमी हिंदू राजांची अद्वितीय मंदिरे’ या पुस्तकांना पुरस्कार मिळाले आहेत.