3 POSTS
दीपक मच्याडो हे ‘नाबार्ड’मधील निवृत्त, जनसंपर्क उपप्रमुख. त्यांना ‘गृहपत्रिके’चा सहसंपादक म्हणून कार्यानुभव. त्याखेरीज ग्रामीण विकास, बँकिंग आणि आर्थिक समावेशन यांबद्दलचा देशभरच्या कार्याचा व्यापक अनुभव. त्यांचे कथा, ललित, प्रवासवर्णन, समाज प्रबोधनपर आणि विनोदी लेखन प्रसिद्ध झालेले आहे. ते मराठी बोलीभाषेचे आणि वसईच्या संस्कृतीचे अभ्यासक आहेत. त्यांनी ज्युलिअस-दीपक मच्याडो ह्या नावानेदेखील लेखन केले आहे.