1 POSTS
दासू वैद्य हे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मराठी विभागप्रमुख असून ते कवी आणि साहित्यिक आहेत. त्यांनी कवितांप्रमाणे नभोनाट्य, एकांकिका, बालसाहित्य आणि चित्रपट गीतलेखन असे विपुल लेखन केले आहे. त्यांच्या साहित्यकृतींना मानाचे पुरस्कारही लाभले आहेत. त्यांनी शासनाच्या विविध समित्यांवर काम केले आहे.