दिलीप चिमटे हे 'पायोनियर हायस्कूल, कांदिवली' या शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी बी एड पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यांचे मूळ गाव गोरेगाव असून; ते नोकरीनिमित्त मुंबई येथे राहतात.
लेखकाचा दूरध्वनी
9552196554
पुणे जिल्ह्याच्या राजगुरूनगर तालुक्यातील गोरेगाव हे माझे गाव. ते तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शंभर टक्के आदिवासी गाव आहे. ‘भीमाशंकर’ हे महादेवाचे मंदिर त्या गावापासून पंचवीस...