1 POSTS
चंद्रकांत गवाणकर हे आर्किटेक्ट आहेत. त्यांचा जन्म 1935 साली झाला. त्यांनी बीएससी आणि आर्किटेक्टचे शिक्षण घेतले आहे. त्यांना गणित विषयाची आवड आहे. ते चौऱ्यांशी वर्षाचे आहेत. त्यांच्या पत्नी लेखिका वीणा गवाणकर या आहेत. ते वसई येथे राहतात.
लेखकाचा दूरध्वनी
9923838002