Home Authors Posts by चंदन विचारे

चंदन विचारे

4 POSTS 0 COMMENTS
चंदन विचारे मुंबईमध्ये सायन-कोळीवाडा येथे राहतात. ते 'कील लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत कस्टमर्स सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. त्यांना लिखाणाची व भटकंतीची आवड आहे. चंदन प्रवासवर्णनपर लेख लिहितात, कविता व चारोळी लेखन करतात. त्यांना ऐतिहासिक माहिती संकलनाची आवड आहे. त्‍यांचे लेखन आणि भटकंती हे छंद. त्यांचा 'सहाण' नावाचा कथासंग्रह 'इ साहित्य प्रतिष्ठान'कडून प्रकाशित झाला आहे. त्यांचे साहित्य दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. चंदन विचारे ऐतिहासिक वास्तू व वस्तू संवर्धन, तसेच दुर्गसंवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात. लेखकाचा दूरध्वनी 9664508626
_shivdicha_bhattiwada

शिवडीचा भट्टीवडा

0
वडापावचा जन्म मुंबईत दादरमध्ये 1966 साली झाला. त्याला कै. अशोक वैद्य यांनी जन्माला घातले अशी माहिती वाचनात येते. दादरच्या छबिलदास शाळेसमोरचा 'श्रीकृष्ण वडा' दादरच्याच...
-prataptipre-with-babasaheb-purandare

प्रताप टिपरे – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सावली (Pratap Tipre)

बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वीय सहाय्यक व सचिव यांचे नाव राणाप्रताप असावे हा गमतीदार योगायोग आहे ना! त्यांचे पूर्ण नाव राणाप्रताप प्रभाकर टिपरे ते पुरंदरे प्रेमींमध्ये...
_BhauSathe_Shilpalay_4.jpg

भाऊ साठे यांचे डोंबिवलीतील शिल्पालय

0
शिल्पकार शिल्प साकारतो म्हणजे नेमके काय करतो? शिल्पकार मातीच्या गोळ्यातून केवळ एक मूर्ती/शिल्प घडवत नसतो, तर तो त्या माध्यमातून एक विचार, एक कलाकृती आकारास...
_Kalyan_Bhide_Wada_1.jpg

कल्याणचा भिडे वाडा दीडशे वर्षे ताठ उभा!

0
कल्याण शहरातील अनेक जुन्या वाड्यांनी कात टाकलेली असताना भिडे वाडा त्यांच्या पूर्वजांचा इतिहास, संस्कृती, परंपरा जपत दिमाखात उभा आहे. भिडे वाडा टिळक चौकात भिडे...