4 POSTS
चंदन विचारे मुंबईमध्ये सायन-कोळीवाडा येथे राहतात. ते 'कील लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड' कंपनीत कस्टमर्स सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह पदावर कार्यरत आहेत. त्यांना लिखाणाची व भटकंतीची आवड आहे. चंदन प्रवासवर्णनपर लेख लिहितात, कविता व चारोळी लेखन करतात. त्यांना ऐतिहासिक माहिती संकलनाची आवड आहे. त्यांचे लेखन आणि भटकंती हे छंद. त्यांचा 'सहाण' नावाचा कथासंग्रह 'इ साहित्य प्रतिष्ठान'कडून प्रकाशित झाला आहे. त्यांचे साहित्य दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. चंदन विचारे ऐतिहासिक वास्तू व वस्तू संवर्धन, तसेच दुर्गसंवर्धन यांसारख्या उपक्रमांमध्ये सहभागी होतात.
लेखकाचा दूरध्वनी
9664508626