1 POSTS
कॅप्टन सुरेश वंजारी हे ‘इमर्जन्सी कमिशंड ऑफिसर’ या पदी 1962 ते 1968 पर्यंत कार्यरत होते. ते त्यावेळी झालेल्या भारत – पाकिस्तान युद्धात सहभागी झाले होते. त्यांना शिकवण्याची आवड असल्याने त्यांनी ‘कॅप्टन वंजारी अकादमी’ची मुंबईमध्ये सुरुवात केली. आजवर 850 हून अधिक विद्यार्थी त्यांच्या अकादमीत शिकून भारतीय सेनेत रुजू झाले आहेत. कॅप्टन वंजारी यांना ‘नेल्सन मंडेला पुरस्कार’, ‘शिक्षणतज्ज्ञ पुरस्कार’ इत्यादींसारख्या विवध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या लक्षणीय कामगिरीसाठी त्यांना ‘डॉक्टरेट’ ही पदवी प्रदान केली गेली आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9819272377