1 POSTS
बिपीन बबनराव साळे हे धोंदलगावचे रहिवासी आहेत. ते मुख्यत: शेती करतात. तसेच ते जलसंवर्धन आणि वृक्ष लागवड या क्षेत्रांतही कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे ते सेतूसुविधा केंद्रामार्फत गावकऱ्यांना कागदपत्रे तयार करण्यास मदतदेखील करतात. त्यांचे आईवडील, पत्नी, तीन मुले असे एकत्र कुटुंब आहे.