Home Authors Posts by प्रभाकर भिडे

प्रभाकर भिडे

19 POSTS 0 COMMENTS
प्रभाकर भिडे हे डोंबिवलीला राहतात. त्यांचे शिक्षण व व्यवसाय आयटीआयमधील पदविका मिळवून झाले, पण भिडे यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पदवी मिळवून पूर्ण केला. ते विविध विषयांवर स्फूट लेखन करतात. त्यांना वाचनाची आवड आहे. ते ग्रंथाली वाचक चळवळीमध्ये सक्रिय (विश्वस्त) आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9892563154
carasole

रॉबी डिसिल्वा नावाच्या अवलीयाचा कलाप्रवास

2
‘रॉबी डिसिल्वा हे पहिले मराठी/भारतीय ग्राफिक आर्टिस्ट, की ज्यांना युरोपीयन डिझायनरच्या बरोबरीने सन्मानाने वागवले गेले! रॉबी यांनी ग्राफिक डिझाईन क्षेत्रात जागतिक दर्जा व कौशल्य...
carasole

अरुण दाते व त्यांचे गायन

काही कलाकार सोन्याचा चमचा तोंडात धरून जन्माला येतात, त्यांना अनेक संधी सहज उपलब्ध होतात. ज्येष्ठ भावगीत आणि गझल गायक अरुण दाते हे त्याचे उत्तम...
विश्वास पाटणकर

गाणारे घर!

देव काही घरांवर कलेचा असा वर्षाव करतो की गंमत वाटते! विश्वास पाटणकर यांचे घर अशांपैकी आहे. त्यांची आई इंदुमती पाटणकर या शास्त्रोक्त गायिका. त्या...
carasole

नीलेश बागवे – सुंदर हस्ताक्षर अर्थात सुंदर जगणं!

सुंदर अक्षर म्‍हणजे आनंदी मन... आनंदी मन म्‍हणजे सकारात्‍मक विचार सकारात्‍मक विचार म्‍हणजे आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व... आकर्षक व्‍यक्तिमत्‍त्‍व म्‍हणजे सुसंस्‍कृत वर्तन सुसंस्‍कृत वर्तन म्‍हणजे आदर्श नागरिक... आदर्श...
carasole

दधीची देहदान मंडळ

देहदान प्रचारासाठी कार्यरत जसे र.धों.कर्वे यांनी पन्नास-साठ वर्षांपूर्वी संतती नियमनाचा प्रसार करून आपण काळाच्या पुढे आहोत (प्रचंड विरोध पत्करून) हे दाखवून दिले; तसेच कै.ग.म.सोहनी यांनी तीस...

वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा !

- प्रभाकर भिडे अनुराधा गोरे यांचा मुलगा विनायक सैन्यात कॅप्टन होता. त्याला अतिरेक्यांशी लढताना काश्मिरमध्ये २६ सप्टेंबर १९९५ ला वीरगती प्राप्‍त झाली. त्‍यानंतर गोरे यांनी...

भेट अण्णांची

--  प्रभाकर भिडे      अण्णा हजारे यांनी दिल्लीला लोकपाल विधेयकासाठी उपोषण केले. त्याला प्रसिध्दिमाध्यमांनी व जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शेवटी, त्यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. -- ...
sainik1

वसा सैनिकांच्या कल्याणाचा आणि देशाच्या संरक्षणसिद्धतेचा!

अनुराधा गोरे यांची जीवनकहाणी ऐकताना मला कवी फ.मु.शिंदे यांच्या ‘आई’ कवितेतील ओळी आठवतात. सुरुवातीच्या ओळी अशा आहेत. आई म्हणजे काय असते? ‘घरातल्या घरात गजबजलेले गाव असते’’ आई...

डॉ. लहाने यांची जीवनदृष्टी

डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी ‘सकाळ’ वृत्तपत्राने योजलेल्या त्यांच्या डोंबिवलीतील व्याख्यानात त्यांची बालपणापासूनची कहाणी सांगितली. ते किती कठीण परिस्थितीतून या पदापर्यंत पोचले ते ऐकले की आपण स्तिमित होतो. मग मनात येते, की आपण आपल्या अडीअडचणी, संकटे यांचा उगाच बाऊ करतो. त्या किरकोळ व तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. आपल्याला लहाने यांच्यासारख्यांच्या जीवनाकडे बघून जीवन जगण्याचा उत्साह-उमेद मिळतात. जीवन समरसून कसे जगावे हे कळते. सर्वसामान्य माणसांना ही माणसे मार्गदर्शक वाटतात...