20 POSTS
प्रभाकर भिडे हे डोंबिवलीला राहतात. त्यांचे शिक्षण व व्यवसाय आयटीआयमधील पदविका मिळवून झाले, पण भिडे यांनी पत्रकारितेचा अभ्यासक्रम पदवी मिळवून पूर्ण केला. ते विविध विषयांवर स्फूट लेखन करतात. त्यांना वाचनाची आवड आहे. ते ग्रंथाली वाचक चळवळीमध्ये सक्रिय (विश्वस्त) आहेत.
लेखकाचा दूरध्वनी
9892563154