पुनम कैलास गोसावी या नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील देवपूर या गावी राहतात. त्यांनी बी.एड. पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्या एम. ए. द्वितीय वर्षांला शिकत आहेत. त्यांना वाचनाची आवड आहे.
लेखकाचा दूरध्वनी
9511931146
भक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत....