बाबासाहेब रामगोडा पाटील
बी आर पाटील – कृतार्थ उद्योगानंतर कृषी पर्यटन!
माझे मूळ गाव सांगली जिल्ह्यातील दुधगाव. माझा जन्म एका अशिक्षित, रांगड्या शेतकरी कुटुंबात झाला. माझे कुटुंब दुष्काळी कामावर जात असे. मीही त्यांत होतो. मी...