आशुतोष गोडबोले
बहादुरगड उर्फ पेडगावचा भुईकोट
अहमदनगरच्या श्रीगोंद्यापासून वीस कोसांवर भीमा नदीच्या काठावर बहादूरगड हा किल्ला उभा आहे. मोगलांचा दक्षिणेचा सुभेदार बहादुरखान याने १६७२ साली पावसाळ्यात भीमा नदीच्या काठावर पेडगाव...
आबासाहेब मुजुमदार
इतिहास संशोधक, शास्त्रीय संगीतातील उत्तम जाणकार सरदार आबासाहेब (गंगाधरनारायणराव) मुजुमदार हे प्रभुणे घराण्यातून मुजुमदार घराण्यात दत्तक आले.त्यांचा १०८ संस्थांशी विविध पदांचा संबंध होता.भारतभराच्या संस्थानिकांशी...
‘चालना’कार अरविंद राऊत यांचे साहित्य
अरविंद राऊत यांनी त्यांचा शिक्षकाचा पेशा सांभाळून ‘सुविचारधारक मंडळ’ (१९७५), ‘बुद्धिप्रामाण्यवादी प्रतिष्ठान’ (१९७८), ‘धर्मनिर्णय मंडळ’ अशा काही संस्थांशी संबंधित कार्य केले. ते करत असताना...
पंचामृत (Panchamrut)
गाईचे दूध, दही व तूप; तसेच मध आणि साखर या पाच पदार्थांच्या मिश्रणाला पंचामृत असे म्हणतात. पंचामृत देव-देवतांच्या षोडशोपचार पूजेत अत्यावश्यक मानले गेले आहे....
रोहिडा ऊर्फ विचित्रगड – शिवकाळाचा साक्षीदार
सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा सुरेख डोंगरमार्ग आहे. त्या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खो-यामध्ये हिरडस मावळात ‘किल्ले रोहीडा’ वसलेला...
अद्भूत शिल्पकृतींचे भुलेश्वर मंदिर (Bhuleshwar Temple)
पुण्यापासून पन्नांस किलोमीटर अंतरावर असलेले भुलेश्वर हे ठिकाण तेथे तेराव्या शतकात बांधण्यात आलेल्या शंकराच्या प्राचीन मंदिरासाठी ओळखले जाते. देवगिरी राजांच्या कालखंडात हेमाडपंथी मंदिरे मोठ्या...
सागरेश्वर देवस्थान
सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. तेथे सातशे-आठशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या प्राचीन मंदिरांचा समूह आहे....
गाविलगड – वैभवशाली बांधकामाचा बलदंड किल्ला
गाविलगड हा वैभवशाली बांधकाम असलेला बलदंड किल्ला विदर्भाचे भूषण आहे. तो किल्ला अमरावतीतील चिखलदऱ्याजवळ, मेळघाट व्याघ्र प्रकल्पामधे आहे. किल्ला अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या चिखलदरा तालुक्यातील पठाराच्या दक्षिणेस सुमारे पाच कि.मी. अंतरावर स्थित आहे...
सांगलीचे सागरेश्वर अभयारण्य
सांगली जिल्ह्यात कराडपासून जवळ कृष्णा नदीच्या खो-यात असलेले सागरेश्वर हे निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. भरपूर पडणारा पाऊस, धुकट वातावरण, वाहणारे गार वारे, हिरवागार...
गडकोटाचा अस्सल नमुना – भोरपगड अर्थात सुधागड (Sudhagad)
सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले.
स्वराज्याच्या राजधानीसाठी...