Home Authors Posts by आशुतोष गोडबोले

आशुतोष गोडबोले

55 POSTS 0 COMMENTS
मकर संक्रांतीस तिळगुळ वाटण्‍याची प्रथा आहे.

मकर संक्रात – सण स्‍नेहाचा (Makar Sankrant)

मकर संक्रात हा भारतात साजरा होणारा महत्त्वाचा सण. उत्तरायणारंभ आणि त्याचबरोबर थंडीचा भर असल्याने आयुर्वेदाचा विचार, अशा दोन कारणांनी मकर संक्रांत हा सण साजरा...
carasole

तेलवण विधी

तेलवण हा महाराष्ट्रातील लग्नविधीतील एक लोकाचार. ब्राह्मणेतर जातींत विवाहाच्या आदल्या दिवशी वधूच्या अंगाला तेल-हळद लावली जाते आणि उरलेली तेल-हळद (उष्टी हळद!) घेऊन वधुपक्षाकडील मंडळी...
carasole

धनत्रयोदशी – राष्ट्रीय आयुर्वेद दिन

दिवाळीचा दुसरा दिवस धनत्रयोदशी. त्या दिवशी घराची स्वच्छता करून, दक्षिण दिशेला यमासाठी दिवा लावून धनाची – धनदेवता कुबेराची पूजा घरोघरी केली जाते. तो सर्वसामान्यांच्या...
carasol

दायाद

ऋग्वेदात दाय हा शब्द श्रममूल्य किंवा श्रमाबद्दल बक्षीस अशा अर्थी आलेला आहे (१०.११४.१०). पण पुढे त्याचा उपयोग वारसा अशा अर्थी केला जाऊ लागला. जीमूतवाहनाने...

स्तोत्र

स्तोत्र म्हणजे भक्ताने त्याच्या आराध्य दैवताला उद्देशून म्हटलेले स्तुतीपर गीत. स्तोत्रामध्ये श्रद्धा, भक्ती, प्रेम, निष्ठा, परम कारुण्य, वात्सल्य, ज्ञान, वैराग्य, सुलभता, मृदुभाव व्यक्त केलेले...
carasole

होलिकोत्सव

होळी हा लोकोत्सव होय. तो वर्षाच्‍या मासातील अंतिम उत्‍सव. या उत्‍सवाची होलिकोत्सव, धुलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजेच होळी, धुळवड व रंगपंचमी अशी स्थाननिहाय विभागणी होते...
carasole

शेतकरी एकत्र आला तरच टिकू शकेल

'उत्‍सव चांगुलपणाचा' कार्यक्रमात विलास शिंदे यांचे प्रतिपादन महाराष्‍ट्रातला शेतकरी हा प्रामुख्‍याने अल्‍पभूधारक आहे. जमिनीचा लहानसा तुकडा कसणारा शेतकरी मोठा फायदा मिळवू शकत नाही, मात्र त्‍याचवेळी...
carasole1

राजुल वासा यांची ‘वासा कन्‍सेप्‍ट’ गाजतेय फिनलँड’मध्‍ये!

मुंबईच्या एका महिलेचा येत्या ८ मार्चला जागतिक महिलादिनी मोठा गौरव होणार आहे. तिच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर युरोपातील फिनलँडमधील तुर्कु येथील उपचार केंद्राचे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे...
carasole

भोगी – आनंदाचा आणि उपभोगाचा सण

पौष महिन्‍यात येणा-या मकरसंक्रांतीच्‍या सणाच्‍या आदल्‍या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्‍या दिवशी घर आ‍णि आजूबाजूचा परिसर...

वसंतराव आचरेकर सांस्‍कृतिक प्रतिष्‍ठान

कुमार गंधर्वांचे तबलजी वसंतराव आचरेकर यांच्‍या नावाने कणवकवलीत ‘वसंतराव आचरेकर सांस्‍कृतिक प्रतिष्‍ठान’ची स्‍थापना करण्‍यात आली. प्रतिष्‍ठानचे 2012 हे पस्‍तीसावे वर्ष आहे. प्रतिष्‍ठानकडून दरवर्षी फेब्रुवारी...