3 POSTS
आशुतोष बापट हे पुण्याचे. ते 'एल.आय.सी. इंडिया' या कंपनीत काम करतात. त्यांना भटकंतीची अावड आहे. ते महाराष्ट्रच्या आणि देशाच्या विविध प्रांतात सातत्याने फिरतात. त्या भटकंतीवर लिहिणे हा त्यांचा छंद आहे. त्यांची तशा लेखनाची चार पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.