3 POSTS
अशोक विद्वांस व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनीयर. त्यांना शालेय शिक्षणापासून गुजराती भाषेबद्दल मातृभाषातुल्य प्रेम व जिव्हाळा होता. त्यांना अर्थशास्त्र, समाजशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र व तत्वज्ञान या विषयांची आवड आहे. त्यांनी गुजरातीत निबंध व लघुकथा लेखन केले आहे. त्यांना वाचन व प्रवास या दोन गोष्टींचा नाद आहे. त्यांचे शैला विद्वांस यांच्याशी 1971 साली लग्न झाले. ते अमेरिकेत वास्तव्यास बेचाळीस वर्षांपासून आहेत.